Registrations Closed
मधुमित्र आयोजित वजन नियंत्रण आरोग्य शिबीर 2024
🌟 मधुमित्र आयोजित वजन नियंत्रण आरोग्य शिबीर 2024 🌟
📅 १२ आणि १३ जुलै २०२४ (शुक्रवार आणि शनिवार)
🕰️ सकाळी ९:३० ते सायंकाळी ७
📍 मधुमित्र क्लिनिक, चंदूकाका सराफ ज्वेलर्स जवळ, कृष्णा नाका, कराड
तज्ज्ञांकडून मोफत वजन नियंत्रण सल्ला, मोफत आहार आणि व्यायाम तक्ते, आणि मोफत रक्तशर्करा तपासणी 🩸 मिळवा!
बॉडी मास अनॅलिसिस आणि इतर सुविधांवर विशेष सूट 🏋️♀️🍎
नावनोंदणी आवश्यक 📲 (८००७१८५००६ या व्हॉट्सअप द्वारे नाव व पत्ता पाठवावा)
✨ आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी ✨
👨👩👧👦 आपल्या नातेवाईक, मित्र परिवार यांना जरूर कळवा आणि सामील व्हा!